Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीस्वार धडकला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
28 Jun 2023 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीस्वार धडकला.. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.. दुचाकीस्वाराला सुरक्षारक्षकांनी बाजूला केलं..