ABP News

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!

Continues below advertisement

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!

मुंबईच्या मालाड परिसरात एका महिलेने ऑनलाईन सर्व्हिसमधून मागवलेल्या आईस्क्रीममध्ये एका व्यक्तीच्या बोटाचा तुकडा सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

मालाडमध्ये राहणाऱ्या या महिलेेनं यम्मो आईस्क्रीमवर ऑनलाईन ऑर्डर केली होती. त्या महिलेला आईस्क्रीम कोनच्या आत मानवी बोटाचा एक तुकडा सापडला. त्यानंतर त्या महिलेनं मालाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली आहे. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात गुन्हा नोंदवून हे आईस्क्रीम फॉरेन्सिक तपासासाठी पाठवलं आहे. 
यम्मो आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याप्रकरणी इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद करण्याच्या एफडीआयच्या सूचना, बोट कुठल्या कंपनीतून सापडलं ते अद्याप समजलं नाही, मात्र मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या कंपनीला सूचना. बोट कुठल्या कंपनीतून सापडलं ते अद्याप माहिती नसलं तरी मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या सूचना fdi ने दिल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram