एक्स्प्लोर

Naxalism : देशातील 97 नक्षली कमांडर चकमकीत ठार, नक्षल्यांचं खास 24 पानी डॉक्युमेंट 'माझा'च्या हाती

28 जुलै ते 3 ऑगस्ट नक्षलवाद्यांचा शहीद स्मृति आठवडा असतो.. याच निमित्ताने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने 24 पानांचा खास डॉक्युमेंट नक्षलवाद्यांसाठी तयार केला आहे... एबीपी माझाच्या हाती लागलेल्या या खास डॉक्युमेंट मध्ये नक्षलवाद्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींना कबुली दिली आहे.. मागील एका वर्षात देशातील वेगवेगळ्या भागात 97 नक्षली कमांडर्स पोलिसांसोबत चकमकीत मारले गेले आहे, किंवा इतर कारणांनी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसल्याचं या डॉक्युमेंट मध्ये कबूल करण्यात आलाय ... गेल्या काही काळात नक्षलवादाची पीछेहाट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली ही नक्षलवाद्यांनी या डॉक्युमेंट मध्ये दिली आहे... तर येणाऱ्या दिवसांमध्ये पोलिसांच्या अत्याधुनिक डिजिटल सर्विलेंस आणि इंटेलिजन्स चा सामना कशा पद्धतीने करायचा आहे, याचा एक रोड मॅप ही आपल्या कॅडर साठी नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने मांडला आहे...

महाराष्ट्र व्हिडीओ

Ambadas Danve Suspended : अंबादास दानवे निलंबित, विरोधी पक्षाचा सभागृहात गोंधळ
Ambadas Danve Suspended : अंबादास दानवे निलंबित, विरोधी पक्षाचा सभागृहात गोंधळ

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते  12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve Suspended : अंबादास दानवे निलंबित, विरोधी पक्षाचा सभागृहात गोंधळWariche Rang Shivlila Sobat :  वारीचा रंग, टाळ मृदुंगाचा नाद; शिवलीलाने घेतली फुगडीची गिरकीWariche Rang Shivlila Sobat : वारीतील वारकरी जेवण कसं बनवतात ?ABP Majha Headlines :  2:00PM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते  12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Disha Patani : 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Electricity Bill: पडकं घर, दोन पंखे आणि एक कुलर; पण लाईट बिल मात्र 24 लाखांचं; पाहून डोळेच भिरभिरले, काय घडलं नेमकं?
पडकं घर, दोन पंखे आणि एक कुलर; पण लाईट बिल मात्र 24 लाखांचं; पाहून डोळेच भिरभिरले
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
Embed widget