एक्स्प्लोर
Kolhapur Lockdown | कोल्हापुरात शनिवारी रात्री 12 पासून आठ दिवस पूर्ण लॉकडाऊन
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची केवळ घरपोच सेवा करता येणार आहे. जिल्ह्यातील बँका, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद राहतील. तर शेतीची कामं, बी-बियाणे यांची दुकानं सुरु राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. तसंच नागरिकांनी नियम मोडल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















