एक्स्प्लोर
MPSC Exam: एमपीएससी 'गट क'च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ ABP Majha
एम पी एस सी कडून गट क च्या आणि दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी पदासाठी घेण्यात येणार्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याठी तात्काळ मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थी 17 जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करु शकणार. ज्या वेबसाईटवर या परीक्षांसाठी अर्ज दाखल करायचे होते ती वेबसाईट आठ जानेवारीपासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. ए बी पी माझाने ही बाब समोर आणल्यावर आयोगाकडून याची लागलीच दखल घेण्यात आली. 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















