एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5G Spectrum Auction : टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारताची प्रगती, 9 फ्रिक्वेन्सी बँडचा होणार लिलाव
टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारत आज प्रगतीचं आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. आजपासून 5-जी स्पेक्ट्रमच्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव करण्यात येणार आहे. एअरटेल, अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे... सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊत
Lata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन
Nana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले
Vidhan Sabha MVA : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता
Harshavardan Jadhav : हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement