एक्स्प्लोर
Mumbai | भाजपच्या 4 माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याची नोटीस | ABP Majha
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी सत्तास्थापन केली आहे. तीन पक्षांच्या 43 नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली आहे. 2 जानेवारी रोजी मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा, अजित पवारांना त्यांचा फेव्हरिट देवगिरी, अशोक चव्हाणांना मेघदूत, दिलीप वळसे पाटलांना शिवगिरी, अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी तर आदित्य ठाकरेंना ए 6 हा बंगला मिळाला आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















