एक्स्प्लोर
16 MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निर्णय वेळेआधीच लागणार? नार्वेकरांचे निर्देश काय?
शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय वेळेआधीच लागण्याची शक्यता निर्माण होतंय.. उद्यापर्यंत उलटतपासणी संपवण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना दिलेत.. अध्यक्षांच्या निर्देशानंतर उद्या उलटतपासणी संपल्यास 20 डिसेंबरनंतर आमदार अपात्रतेचा निर्णय लागण्याची शक्यता आहे..म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 31 डिसेंबर तारखेच्या आधीच अपात्रतेचा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान ठाकरे गटाची उलटतपासणी संपली असून उद्या दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















