एक्स्प्लोर
Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक : ABP Majha
पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून १२ तासांचा मेगाब्लॉग सुरु होणार आहे. खार रोड ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या नॉन इंटरलॉकिंगसंबंधी तांत्रिक कामांसाठी अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप-डाउन मार्गावर रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. गुरुवारी मध्यरात्री १२.३० ते शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत अंधेरी आणि गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण





















