![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashtra Bhushan Award: सेंट्रल पार्क मैदानात 106 डिजीटल लावल्या स्क्रीन
Maharashtra Bhushan Award: राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज (रविवारी) 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केलं आहे.
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/152340c7d140d17fb691f9ddd74b09301718527062202718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/5c52819501bc16dacaea568c947265491718523991810718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/14bb013f3a5768e73cffb7782ca1ffdc1718523069293718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c0211255c3b865024b38cf16526ec9d21718521216733718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेत गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/369dc6469e20c31a9851e92e4dd5fbf71718522931742718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)