एक्स्प्लोर
Imtiaz Jaleel | केवळ अनुदानावर मदरसे चालत नाहीत, मदरशाच्या मुद्द्यावरून MIMचं भाजपला उत्तर
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण कऱण्याचा प्रय़त्न केला आहे. मदरशांना येणारी मदत ही अगदी तुटपूंजी असते. अनेक मदरसे ही मदत घेत देखील नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात 15 मदरसे आहेत. त्यापैकी एकही मदरसा मदत घेत नाहीत. 15 मदरशामध्ये एकूण 3000 हजार विद्यार्थी असतात. बरेचसे विद्यार्थी हे बाहेरच्या राज्यातील आहेत. यासगळ्या संदर्भात कोल्हापुरातील मदरशाचे ट्रस्टी आणि मुस्लीम समाजाचे नेते यांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर



















