एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | विठुरायाच्या पादुका निघाल्या आळंदीला, संत नामदेव व पुंडलिक यांच्या पादुकाही रवाना
Utpanna Ekadashi 2020 : पौराणिक मान्यतांनुसार, मार्गशीर्ष महिना हा धार्मिक कामांसाठी महत्वाचा मानला जातो. हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या महिन्यात पूजा, दान आणि स्नानाच्या विधींना विशेष महत्व आहे. हिंदू धर्माच्या कालदर्शिकेप्रमाणे आज 11 डिसेंबर रोजी उत्पन्ना एकादशी आहे. एकादशीचे व्रत मनातील सर्व इच्छा पूर्ण करतं, असं मानलं जातं. एकादशीच्या व्रताचे महात्म महाभारतातही मिळतं. पौराणिक कथेनुसार युधिष्ठिर आणि अर्जुन यांना श्रीकृष्णाने एकादशीचे महत्व आणि त्याबद्दलच्या सर्व विधींची माहिती दिली होती.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
सोलापूर
राजकारण






















