एक्स्प्लोर
"Live In Relationship कायदा अतिशय घातकी", पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अबू आझमींचं कायद्यावरच बोट
पूजा चव्हाण आत्महत्या आणि मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल विचारलं असता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यावर बोट ठेवलंय. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे समाजात वाईट प्रवृत्ती वाढत आहेत, असं अबू आझमी म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















