Latur Basveshwar Statue : लातूरमधील बसवेश्वर पुतळ्याबाबत सुरु असलेले लिंगायत समाजाचे आमरण उपोषण मागे
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूरमधील लिंगायत समाजाचं उपोषण तुर्तास मागे, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याबद्दल सर्वानुमते निर्णय घेण्याचं प्रशासनाचं आश्वासन.