एक्स्प्लोर
Lata Mangeshkar यांची जयंती, अयोध्येतल्या एका चौकालाा लतादीदींचं नाव : ABP Majha
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ९३ वी जयंती... लतादीदींचे सूर अजरामर आहेतच... पण त्यांच्या आठवणीही अजरामर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येतल्या एका चौकालाा लतादीदींचं नाव देण्याचा निर्णय घेतालय... तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून हा चौक विकसित केला गेलाय... या चौकात असलेलील वीणा हे मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या चौकाचं आज लोकर्पण आहे.
राजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा



















