एक्स्प्लोर
एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा
पुण्याच्या कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. परिणामी जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि गड परिसरातील मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सर्व मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. पुणे-मुंबईसह राज्यातून अनेक भक्त सकाळी सकाळी आई एकविरा देवीचं दर्शन घ्यायला पोहचले. पण गड उतरून घरी परतताना भक्तांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. कोरोना अद्याप गेलेला नाही तरीही भक्तांचा हा उतावळेपणा सुरू आहे. एकाचवेळी इतकी गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते, तेंव्हा भक्तांना देवीचं दर्शन घेताना सबुरी दाखवणं गरजेचं आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















