एक्स्प्लोर
Lakshay Sen at All-England : लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरीत
भारताच्या लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठलीय. लक्ष्यनं उपांत्य फेरीत मलेशियाच्या ली झी झियाचं कडवं आव्हान तीन सेट्समध्ये मोडीत काढलं. त्यानं हा सामना २१-१३, १२-२१,२१-१९ असा जिंकला. ऑल इंग्लंड बॅडमिंटनमध्ये याआधी १९८० साली प्रकाश पदुकोण आणि २००१ मध्ये पुलेला गोपीचंद या दोन भारतीयांनी विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे तब्बल २२ वर्षांनी लक्ष्य सेन भारताला ऑल इंग्लंड बॅडमिंटनचं विजेतेपद मिळवून देणार का याचीच आता उत्सुकता आहे.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर



















