एक्स्प्लोर
Kolhapur Protest : कोल्हापुरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक, महिलांचा रास्तारोको
कोल्हापुरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक, हॉकी स्टेडियम परिसरात महिलांचा रास्तारोको. अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याचा महिलांचा आरोप.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















