एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut vs Nitesh Rane : कोल्हापूरच्या गादीवरून आरोप प्रत्यारोप
Sanjay Raut vs Nitesh Rane : कोल्हापूरच्या गादीवरून आरोप प्रत्यारोप आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची कोल्हापूर मध्ये सभा आहे. यावर संजय राउतानी टीका केली. कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये असं म्हणणाऱ्या राऊत ने उदयनराजे बाबत हीच भूमिका का घेतली नाही? शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात उमेदवार का उभा केला. स्वतःच ठेवावं झाकून दुसऱ्याच बघावं वाकून ही वाईट सवय राऊत ने सोडून द्यावी. तुम्ही साताऱ्याची जागा सोडा मग आम्हि विचार करू. याच संजय राऊतानी वंशाजाचे पुरावे मागितले होते. संजय राऊतांनी पाहिली माफी मागावी.
कोल्हापूर
SM Mushrif on Ujjwal Nikam : RSS, करकरे आणि 26/11...उज्ज्वल निकमांवर सर्वात गंभीर आरोप
Raju Shetty : पाच वर्षांत स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला? राजू शेट्टींनी सांगितली संपूर्ण कहाणी
Ichalkaranji : इचलकरंजीत राजू शेट्टी आणि सत्यजीत पाटलांचे कार्यकर्ते आमनेसामने
CM Eknath Shinde Exclusive : आम्ही ठरवलं की करेक्ट कार्यक्रम करतो - एकनाथ शिंदे
PM Narendra Modi speech Kolhapur:मुस्लिम रातोरात OBC कसे झाले?फुटबॉलप्रेमी कोल्हापुरात मोदींची 'किक'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement