एक्स्प्लोर
Raju Shetti Kolhapur : राजू शेट्टींचं आज पुणे-बंगळुरू महामार्गावर 'चक्काजाम' आंदोलन
ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये... आज पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे... जोपर्यंत सरकार आणि कारखानदार निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील... आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळुरु महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे... दरम्यान मिळेल त्या मार्गानं आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टींनी केलंय... शिवाय काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
कोल्हापूर
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी
आणखी पाहा





















