एक्स्प्लोर
kolhapur MNS Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील मटका आणि व्हिडिओ गेम बंद व्हावा यासाठी मनसे आक्रमक
kolhapur MNS Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील मटका आणि व्हिडिओ गेम बंद व्हावा यासाठी मनसे आक्रमक झालीये. मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला... यावेळी प्रतिकात्मक मटकेवाल्यांना घोड्यावर बसवून वरात काढण्यात आली..
आणखी पाहा






















