एक्स्प्लोर
Chicken Rate Down | कोरोनामुळे स्वस्त झालेलं चिकन फस्त, दर उतरवताच फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची गर्दी
चिकन खाल्ल्यानं कोरोनाची लागण होते अशी अफवा आहे. परिणामी याचा मोठा फटाक पोल्ट्री व्यवसायाला बसतोय. त्यामुळे ही अफवा असल्याचं सिद्ध करण्यासाठी नाशिकमध्ये चिकन फेस्टिव्हल भरलं होतं. अवघ्या ३० रुपयांत बिर्याणी मिळत असल्यानं खवय्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तर कोल्हापुरात व्यवसायिकांनी चिकनचे दर खाली उतरवले. मग काय कमाल झाली आणि नागरिकांच्या मनातली भीती पळाली.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा




















