एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur : कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी, रात्रीच्या वेळी विमानाचं लँडिंग शक्य
आता कोल्हापूरकरांसाठी एक मोठी आणि तेवढीच दिलासादायक बातमी... आता कोल्हापूर विमानतळावर रात्री देखील लँडिंग सुरु झालंय.. काल कोल्हापूर विमानतळावर रात्री उतरलेल्या विमानानं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रवास केला. रात्रीच्या वेळी लँडिंगच्या सुविधेमुळे कोल्हापूरकरांचा विमान प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होणार आहे..
कोल्हापूर
MLA P. N. Patil Death : आमदार पी. एन. पाटील यांचे निधन; काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
Kolhapur Loksabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? ज्येष्ठ पत्रकार म्हणतात..
SM Mushrif on Ujjwal Nikam : RSS, करकरे आणि 26/11...उज्ज्वल निकमांवर सर्वात गंभीर आरोप
Raju Shetty : पाच वर्षांत स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला? राजू शेट्टींनी सांगितली संपूर्ण कहाणी
Ichalkaranji : इचलकरंजीत राजू शेट्टी आणि सत्यजीत पाटलांचे कार्यकर्ते आमनेसामने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement