एक्स्प्लोर
Kolhapur Shivsena Morcha : खासदार Sanjay Mandlik यांच्या घरावर मोर्चा शिवसैनिकांचा मोर्चा
कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आंदोलन करत आहेत...शिवसैनिकांच्या वतीने खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येतोय..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















