एक्स्प्लोर
Kolhapur Gold Cup: शाहू छत्रपती गोल्ड कप सामन्यात केरळमधील चेंडा वाद्याचा शाहू छत्रपतींनी आनंद घेतला
Kolhapur Gold Cup: कोल्हापुरामध्ये पार पडलेल्या शाहू छत्रपती गोल्ड कप अंतिम सामन्याचे आकर्षण ठरलेल्या केरळ मधील पारंपरिक चेंडा वाद्यचा शाहू छत्रपतींनी मनसोक्त आनंद घेतला..सामना झाल्यानंतर स्वतः शाहू छत्रपती महाराजांनी केरळवरून आलेल्या या सर्व कलाकारांच्या कलेला दाद दिली...यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवर सुद्धा उपस्थित होते. कोल्हापुरात जवळपास 50 वर्षांचा इतिहास असलेली छत्रपती शाहू गोल्ड कप स्पर्धा यावर्षी पार पडली. यामध्ये केवळ कोल्हापुरातले संघ नाहीत तर देशपातळीवरील नावाजलेले क्लब सहभागी झाले होते.
कोल्हापूर
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Dhananjay Mahadik on Krishnaraaj Mahadik : 'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम






















