एक्स्प्लोर
Kolhapur : गणेश विसर्जन मिरवणूक चालली तब्बल 26 तास, पाहा मिरवणुकीचे डोळे दिपवणारे दृश्य
कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल २६ तासांहून अधिक काळ चालली. डॉल्बी आणि लेझर शो विसर्जन मिरवणुकींचं आकर्षण ठरलंय... काल रात्री कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या महाद्वार रोड सह इराणी खन परिसरात गणेशभक्तांनी गर्दी केली होती.. या मिरवणुकीची ही ड्रोन दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
छत्रपती संभाजी नगर
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















