एक्स्प्लोर
Kolhapur Ambabai Mandir E Paid Pass : कोल्हापूर अंबाबाई मंदिर ई पेड पास वाद कोर्टात
अंबाबाई मंदिर ईपेड पास संदर्भात आता कोल्हापूर सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर ई पेड पास वादावर उद्या कोर्टात निर्णय होणार आहे. श्रीपूजक गजानन मुनींश्वर यांनी याचिका दाखल केली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















