एक्स्प्लोर
Kolhapur Agniveer कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया,22 नोव्हेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत भरती
कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची प्रक्रिया 22 तारखेपासून सुरू होणार आहे...11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे..कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण 98 हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे...अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी मैदानावरची चित्र वेगळे पाहायला मिळतंय... कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा इथले तरुण या भरतीमध्ये सहभागी होणार आहेत..एकाच वेळी तरुणांची गर्दी होऊ नये यासाठी दररोज 5000 तरुणांना भरतीसाठी बोलवले जाणार आहेत..
कोल्हापूर
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? महाडिक म्हणाले..
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा























