एक्स्प्लोर
Kolhapur : गव्याला हुसकावून लावताना तरूणाचा मृत्यू ABP MAJAHA
कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट परिसरात ठाण मांडून बसलेला गवा अखेर त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी बाहेर पडलाय. गव्याला नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी पोलीस, वन विभाग त्याचबरोबर इतर संबंधित यंत्रणा प्रयत्न करत होत्या. मात्र हा गवा दमला असल्यामुळे सकाळपासून एकाच ठिकाणी बसून होता. अखेर संध्याळी गव्यानं आपली जागा सोडली.. मात्र गव्याला हुसकावून लावताना एका तरूणाचा मृत्यू झालाय.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक



















