एक्स्प्लोर
Dhairyasheel Mane Kolhapur : तिरंगा रॅलीतून बंडखोर खासदार धैर्यशील मानेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!
Dhairyasheel Mane Rally in Kolhapur : बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचे आज कोल्हापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर किणी टोल नाका नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पेठवडगांव अशी तिरंग रॅली काढण्यात आली. धैर्यशील माने यांनी या रॅलीचे नेतृत्व करताना शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
नांदेड






















