एक्स्प्लोर
Kolhapur | 'टोल देणार नाही' नंतर 'वीजबिल भरणार नाही!' वीजबिल मागाल तर कोल्हापुरी चपली दणका बसेल
लाईट बिल भरणार नाही या मुद्द्यावरून कोल्हापूर शहरात उभारलेल्या एक होर्डिंग्जची चर्चा जोरात सुरू झाली आहे. जो कोण लाईट बिल मागेल त्याला तेल लावलेलं कोल्हापुरी चप्पलचा दणका बसेल. अशा आशयाचे पोस्टर मिरजकर तिकटी याठिकाणी लावण्यात आलंय. कोल्हापूर कृती समितीच्या वतीने हे पोस्टर लावलंय. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















