एक्स्प्लोर
Belgaum: पुतळा विटंबन प्रकरण,बेळगावात मराठी बांधवांवर कानडी पोलिसांची दडपशाही : Abp Majha
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली. यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील शिवरायांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. दुसरीकडे पुतळा विटंबना आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनाही आक्रमक झालीय. या घटनेचा निषेध करत भाजपला घेरण्यासाठी शिवसेना आंदोलन करणार आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर काल शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं
महाराष्ट्र
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement