एक्स्प्लोर
Kalyan Roads Sanitizing | कल्याणमध्ये फायर ब्रिगेडच्या मदतीनं रस्ते, वाहनं, दुकानांच्या शटर्सचं निर्जंतुकीकरण
कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. सध्या कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये संपूर्ण रस्ते, रस्त्यावर असणाऱ्या गाड्या आणि दुकानांचे शटर्सचं निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांमार्फत 70 कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. सध्या या परिसरात धारावी पॅटर्नचा अवलंब सुद्धा करण्यात येत आहे.
राजकारण
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा




















