एक्स्प्लोर
गुरू आणि शनिच्या युतीचे दर्शन, खगोलप्रेमींसाठी अनोखी पर्वणी
सूर्यमालेतील एक अत्यंत महत्त्वाची घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळाली आहे. ही घटना आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय समीप येण्याची. अर्थात या ग्रहांच्या युतीची. गुरु आणि शनी हे ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण, यांचं इतकं समीप येणं अतिशय खास आहे. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंशाचंच अंतर असणार आहे.
विश्व
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
आणखी पाहा






















