एक्स्प्लोर
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं रजिस्टर मॅरेज! ABP MAJHA
मागील काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळीच्या मुलांच्या लग्नाचा थाट संपूर्ण महाराष्ट्रानंच पाहिला. त्यात कोरोना नियमांची होणारी पायमल्लीही राज्यानं पाहिली. पण त्याला अपवाद ठरलेत ते म्हणजे राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते
जितेंद्र आव्हाड... आज जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड आणि एलेन पटेल यांचा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला...त्याचं राजकीय वर्तुळातही कौतुक होताना दिसतंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















