एक्स्प्लोर

Pahalgam Terrorist Photo : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 4 दहशातवाद्यांचे फोटो समोर

Pahalgam Terrorist Photo : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 4 दहशातवाद्यांचे फोटो समोर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झालाय. 13 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत गोळ्यांच्या फैरी झाडल्या. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा आता पहिला फोटो समोर आला आहे. पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसले आहे . या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती .हल्ला झाल्यानंतर कोणता मार्ग निवडायचा हेही ठरवण्यात आले होते . (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी ते कोणत्या धर्माचे आहेत अशी विचारणा केली .काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची भयानक माहितीही समोर येतेय . या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झालाय .

मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) पहलकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला .दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे .टीआरएफ या दहशतवादी संघटनेने अभियान हल्ल्याची जबाबदारी ही स्वीकारली आहे .मार्चमध्ये झालेल्या बर्फ वृष्टी नंतर अनेक पर्यटक काश्मीरला येतात .यंदा पर्यटन वाढल्यामुळे कश्मीरी नागरिक आनंदात असतानाच दहशतवाद्यांनी सर्वसामान्य पर्यटकांना टार्गेट करत हा भ्याड हल्ला केला आहे . दरम्यान, दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर बाहेर पडण्याची योजना देखील आखली होती .हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेला मात्र हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर आला आहे .या फोटोच्या मदतीने सुरक्षा संस्थांना बरीच मदत मिळत आहे. हल्ल्यानंतर हा दहशतवादी पळून गेला आहे. लष्कराने पहलगाम मध्ये शोध मोहीम सुरू केली आहे . 

बातम्या व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं, पेणच्या पाटनेश्वर आदिवासीमध्ये 5 वर्षीय मुलीला संपवलं, संशयित आरोपी पाोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं, पेणच्या पाटनेश्वर आदिवासीमध्ये 5 वर्षीय मुलीला संपवलं, संशयित आरोपी पाोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Embed widget