एक्स्प्लोर
Advertisement
Jalna Steel Raid : आयकर विभागानं जालन्यात 4 स्टील कारखानदारांवर केलेल्या छापमारीत 390 कोटींचं घबाड
पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी कारवाई जालन्यात झालीय. जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
जालना
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
Manoj Jarange Full Speech : कार्यक्रम वाजवायचा! जरांगेंचं ठरलं; जालन्यातील भाषणात मोठी घोषणा!
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावल्यानं संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगेला बिगबॉसमध्ये पाठवा, त्यापेक्षा कुठेही लायकी नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement