एक्स्प्लोर
Jalna Samarth Ramdas News : समर्थ रामदासांचे देव चोरणारे २ दिवसांनंतरही मोकाटच
सोमवारी पहाटे जालन्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या.... समर्थ रामदासस्वामी ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरट्यांनी पळवल्यात... या घटनेला २ दिवस झालेत.. मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.. त्यामुळे जांबसमर्थ गावातील ग्रामस्थ आणि मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक आक्रमक झाले.. ग्रामस्थ आणि भाविक आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.. चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करुन मूर्तींचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केलीय...
जालना
![Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/53d80ede48f9b4957a27d2d20f01b545173651364543790_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
![Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/fe139a782832dc60a36e7e1901842c26173651328053190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
![Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/336c08f14a05b8fc605550e0d39225901736500601389718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
![Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/987387131217e9dfa1ff348d24e7d1841736491689020718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
![Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/16/fe26fad886c54ebf8ec98d23f98d016f1731746148024719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement