Jalna Bogus Road : जालन्यातल्या कार्पेटसदृश्य रस्त्याची अधीक्षक अभियंत्यांकडून पाहणी
Jalna Bogus Road : जालन्यातल्या कार्पेटसदृश्य रस्त्याची अधीक्षक अभियंत्यांकडून पाहणी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या कर्जत हस्तपोखरी या चादरी रस्त्याची बातमी एबीपी माझा ने दाखवल्या नंतर प्रशासकीय पातळी वर या रस्त्यांची तपासणी सुरू झालीय, औरंगाबाद विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी आज या ठिकाणी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली, यावेळी नॅशनल तसे स्टेट लेव्हलच्या क्वालिटी मॉनिटर कडून याची तपासणी तथा चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय, सदर प्रायोगिक रोड CTB या नवीन तंत्रज्ञानानुसार होत असून काम सुरू असतानाच ते सेट होण्या अगोदरच नागरिकांकडून ते डांबर उखडल्याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या























