एक्स्प्लोर

Arjun Khotkar : 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार? ABP Majha

Arjun Khotkar : शिवसेनेचे जालना जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या शिंदे गटाच्या (Shinde Group) प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचं कळलं. अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यापासून अर्जुन खोतकर शिंदे गटात कधी प्रवेश करणार याची चर्चा सुरु होती. पण खोतकर यांनी मात्र ठोस निर्णय सांगितला नव्हता. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार असल्याचं कळतं. अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार काही वेळापूर्वी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांची चर्चा झाली.

जालना व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार
Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; माजी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल
विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; माजी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल
Chhagan Bhujbal: दीड तास वाट पाहून शरद पवारांनी आत घेतलं पण अवघ्या 15 मिनिटांत भुजबळ बाहेर पडले, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं?
शरद पवारांनी दीड तासांनी आत बोलावलं अन् अवघ्या 15 मिनिटांत भुजबळ बाहेर पडले, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं?
Pune News: पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला, डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला, डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ
Maharashtra MLC Election : मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडले! ठरलेल्याने रणनीतीने काहीच घडलं नाही
मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडले! ठरलेल्याने रणनीतीने काहीच घडलं नाही
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar :  दीड तासांच्या वेटिंगनंतर छगन भुजबळांची शरद पवारांसोबत भेट;चर्चा काय झाली?Amol Mitkari On Sharad Pawar and Chhagan Bhujbal Meet : भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; अजित पवार गटाचे म्हणणं काय?ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स  12 PM 15 July 2024 Marathi NewsChhagan Bhujbal Meet Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; माजी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल
विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; माजी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल
Chhagan Bhujbal: दीड तास वाट पाहून शरद पवारांनी आत घेतलं पण अवघ्या 15 मिनिटांत भुजबळ बाहेर पडले, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं?
शरद पवारांनी दीड तासांनी आत बोलावलं अन् अवघ्या 15 मिनिटांत भुजबळ बाहेर पडले, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं?
Pune News: पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला, डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला, डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ
Maharashtra MLC Election : मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडले! ठरलेल्याने रणनीतीने काहीच घडलं नाही
मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडले! ठरलेल्याने रणनीतीने काहीच घडलं नाही
Varkari Pesion Scheme : मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, कोणाला मिळणार लाभ? काय असतील तरतूदी?
मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, काय असतील तरतूदी?
John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding :  WWE स्टार जॉन सीनाला भावला अंबानींचा पाहुणचार, किंग खानचे कौतुक करत म्हणाला...
WWE स्टार जॉन सीनाला भावला अंबानींचा पाहुणचार, किंग खानचे कौतुक करत म्हणाला...
दानवे गुरुजींची शाळा! दहावीच्या विद्यार्थ्यांना रावसाहेब दानवेंकडून विज्ञानाचे धडे 
दानवे गुरुजींची शाळा! दहावीच्या विद्यार्थ्यांना रावसाहेब दानवेंकडून विज्ञानाचे धडे 
वयोवृद्धांना सरकारकडून 'खास गिफ्ट'; मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा, पात्रता काय? कुणाला मिळणार लाभ? A to Z माहिती एका क्लिकवर
देशभरातील तीर्थक्षेत्र मोफत फिरण्याची सुवर्णसंधी; सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर, काय असेल पात्रता, कुणाला मिळणार लाभ?
Embed widget