एक्स्प्लोर
Jalgaon Crop Loss : जळगावात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान झालंय. भुसावळ यावल,भडगाव,मुक्ताई नगर भागात गहू,हरभरा, केळी, ज्वारी आणि मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानाचा लवकरात लवकर पंचनामा करावा अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र


















