एक्स्प्लोर
Jalgaon Crime : जळगाव शहरात 3 कोटींचा दरोडा, सीसीटीव्हीचं डीव्हीआरही पळवलं
जळगाव शहरात भरदिवसा स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा. दोन हेल्मेटधारी तरुणांनी तीन कोटींचं सोनं आणि १७ लाखांची रोकड़ लुटून नेली. ओळख पटू नये म्हणून दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचं डीव्हीआरही पळवलं. पोलिसांकडून तपास सुरु
आणखी पाहा


















