एक्स्प्लोर
#MukeshAmbani मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याची दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी
भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद् योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या नि वासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरले ली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस् थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आ णि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झा ले असून तपास सुरु आहे. या स्फो टकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल् याचं समजतं. पोलीस आणि तपास यं त्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपा सण्याचं काम सुरु आहे.
Tags :
Suspicious Vehicle Found Mukesh Ambani House Mukesh Ambani House Bomb Mukesh Ambani House In Mumbai Mukesh Ambani Residence Mukesh Ambani Security Mumbai Mukesh Ambani News PRO Suspicious Vehicle Bomb Threat Mukesh Ambani House Mukesh Ambani Antilla Security Mukesh Ambani Gelatin Sticks Bomb Squad Mukesh Ambani Residence Antilia Maharashtra Home Minister Anil Deshmukh Mukesh Ambani Reliance Industries Mumbai Police Mumbai Newsकोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा






















