एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"आरोग्य विभागाच्या नोकरभरती परीक्षेत केद्रांचा घोळ, राज्य सरकारकडून अन्याय" - विनोद पाटील
आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात एकाच वेळी 28 फेब्रुवारीला होणार आहे. रविवारी सकाळी या परीक्षांचे हॉल तिकीट आले. मुलांनी परीक्षांसाठी जे सेंटर दिले होते ते त्यांना न देता 500 किमी दूर त्यांना परीक्षा सेंटर देण्यात आली आहेत. 28 फेब्रुवारीला दोन शिफ्ट मध्ये दोन वेगवेगळे पेपर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा एक पेपर एका जिल्ह्यात आणि काहीच वेळानंतर होणारा दुसरा पेपर दुसऱ्याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे दोन्ही पेपरला पोहोचणे अनेकांना शक्य नाही.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement