एक्स्प्लोर

Omicron Variant : ओमिक्रोन व्हेरियंटवर लशींचाही प्रभाव कमी ? ABP Majha

कोरोना विषाणूचा नवा अवतार अर्थात ओमिक्रॉनमुळं सगळेच देश चिंतेत आहेत. अशातच वैद्यकीय तज्ज्ञांपासून सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी प्रभावी आहेत का? की कोरोनाच्या या नव्या अवतारापुढे लशी निष्प्रभ ठरताहेत? आणि याच संदर्भात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांनी व्यक्त केलेलं मत आपल्या सर्वांची चिंता वाढवणारं आहे...ओमिक्रॉन व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटीन क्षेत्रात ३० पेक्षा अधिक परिवर्तन आढळून आलेत. त्यामुळं या व्हेरियंटवर लशीचा प्रभाव होण्याची शक्यता कमी असल्याचं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय. अद्याप ओमिक्रॉनवर कोणत्याही लशीच्या प्रभावासंदर्भात अधिकृत अहवाल किंवा ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार राजू कारेमोरे यांच्या भूमिकेवर भाजप आक्रमक
Maharashtra Live blog updates: महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार राजू कारेमोरे यांच्या भूमिकेवर भाजप आक्रमक
Shafali Verma News : शेफाली वर्माचा धुमाकूळ! एकाच सामन्यात मोडले दोन मोठे विक्रम, क्रिकेटचा इतिहास भूगोलच बदलून टाकला
शेफाली वर्माचा धुमाकूळ! एकाच सामन्यात मोडले दोन मोठे विक्रम, क्रिकेटचा इतिहास भूगोलच बदलून टाकला
Jalgaon Crime News: दारुच्या नशेत भावाचा काटा काढला, बॅगेत दोन जिवंत कबुतरं आणि दातांचे तुकडे बघून सगळेच चक्रावले, जळगावात हादरवणारी घटना
दारुच्या नशेत भावाचा काटा काढला, बॅगेत दोन जिवंत कबुतरं आणि दातांचे तुकडे बघून सगळेच चक्रावले, जळगावात हादरवणारी घटना
Sahal Upcoming Marathi Movie: 'नाळ' फेम अभिनेत्रीची भावस्पर्शी भूमिका असलेला 'सहल' सिनेमा; पोस्टर पाहिलंत?
'नाळ' फेम अभिनेत्रीची भावस्पर्शी भूमिका असलेला 'सहल' सिनेमा; पोस्टर पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Sharad Pawar on Tata Group Clash: टाटा समूहातील वाद चिघळला, आता शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले...
टाटा समूहातील वाद चिघळला, आता शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले...
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Embed widget