एक्स्प्लोर

West Bengal Election 2021 | अभिनेते Mithun Chakraborty यांचा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

BJP Brigade Rally : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकातामधील ब्रिगेड मैदानातून बंगालमधील जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान सभास्थळी पोहचण्यापूर्वी एक तास अगोदरच मिथुन चक्रवर्ती मंचावर दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी 16 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

भारत व्हिडीओ

kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Iran VS Israel America Conflict America Attack On Iran Kharg Island

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: अशोक खरातकडे मागितली 5 लाखांची खंडणी, नकार देताच ऑफिसबॉयने पीडित महिलांना धमकावले, पण 'तो' व्हिडीओ ठरला टर्निंग पॉइंट; नाशिकमधील 'वासनाकांड'ची धक्कादायक माहिती
अशोक खरातकडे मागितली 5 लाखांची खंडणी, नकार देताच ऑफिसबॉयने पीडित महिलांना धमकावले, पण 'तो' व्हिडीओ ठरला टर्निंग पॉइंट; नाशिकमधील 'वासनाकांड'ची धक्कादायक माहिती
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं, सीडीआरचा तपास व्हावा, अंधारेंच्या आक्रमक मागण्या
चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं, सीडीआरचा तपास व्हावा, अंधारेंच्या आक्रमक मागण्या
Zilla Parishad Satara: सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
Rupali Patil Thombare : रूपाली चाकणकरांचा या प्रकरणाशी काही संबंध नसता तर...; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं फरार पोस्टमागचं कारण, खरातसोबत सहआरोपीही करण्याची मागणी
रूपाली चाकणकरांचा या प्रकरणाशी काही संबंध नसता तर...; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं फरार पोस्टमागचं कारण, खरातसोबत सहआरोपीही करण्याची मागणी
ABP Premium

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Satara: सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
XX पिसाट अशोक खरातकडे दीपक केसरकर महिना दीड महिन्याला जात होते, एकनाथ शिंदेंचाही हस्तक्षेप होता, त्यांचा सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं दाखवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
XX पिसाट अशोक खरातकडे दीपक केसरकर महिना दीड महिन्याला जात होते, एकनाथ शिंदेंचाही हस्तक्षेप होता, त्यांचा सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं दाखवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
Rupee Plunged to Record Low: भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार

ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
Ashok Kharat And Rupali Chakankar: अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
Embed widget