एक्स्प्लोर
Shane Warne: वॉर्नी तुझी खूप आठवण येईल- सचिन तेंडुलकर ABP Majha
वॉर्न यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत भावना व्यक्त केल्या. "वॉर्नची खूप आठवण येईल... त्याच्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर घालवलेला कुठलाही क्षण कंटाळवाणा नव्हता." मैदानावरचं आपलं द्वंद्व आणि बाहेरचे विनोद नेहमीच लक्षात राहतील.तुझ्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझ्यासाठी एक खास स्थान होतं...असं ट्विट सचिनने केलंय.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















