एक्स्प्लोर
Jammu : वैष्णो देवी दुर्घटनेवर 'माझा'चे सवाल, चेंगराचेंगरीला जबाबदार कोण?
जम्मूमध्ये कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत 2 महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. नववर्षाचं स्वागत देवीच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी रात्री दीड ते दोनच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झालीय. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलंय. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना २ लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय.
भारत
Rahul Gandhi on Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर राहुल गांधींचा मोठा आरोप
America Attacks Iran : इराणमधील तीन आण्विकस्थळांवर अमेरिकेचे हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
2007 America plane Crash : तेव्हा अमेरिकेत 2500 फुटांवरून विमान कोसळलं होतं,थरारक अनुभव
Ahmedabad Plane Crash Bhoomi Chauhan : 10 मिनिटं उशीर अन्... भरुचची भूमी चौहान थोडक्यात बचावली
Ahmedabad Plane Crash black box : अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅकबॉक्स सापडला, कारण येणार समोर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion



















