एक्स्प्लोर
Uttarakhand: थल मुन्सियारी मार्ग बर्फवृष्टीमुळे ठप्प ABP Majha
देशातील अनेक भागात थंडी वाढत आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानमध्ये ठंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर नैनितालला खराब हवामानाचा फटका, तीन दिवसांपासून बर्फवृष्टी. थल मुन्सियारी मार्ग बर्फवृष्टीमुळे ठप्प
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
फुटबॉल : फिफा फिवर
पुणे
भविष्य






















