एक्स्प्लोर
UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी दोन आमदार आणि एका मंत्र्यानं राजीनामा
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आणखी दोन आमदार आणि एका मंत्र्यानं राजीनामा दिला. आज मंत्री धर्म सिंह सैनींनी भाजपला रामराम ठोकला,,,,याशिवाय शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा आणि विधूना विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय शाक्य यांनी आज राजीनामा दिला. गेल्या तीन दिवसांत मंत्र्यांसह १४ जणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली... आणि अखिलेश यादवांच्या गटात सामील झाले... त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकापाठोपाठ हादरे बसत आहेत.
भारत
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















